बंगलोर : कर्नाटक वीज नियंत्रण आयोगाने आज पासून वीजदर वाढवला आहे. बेंगलोर वीज शक्ती पुरवठा कंपनी लिमिटेड, मंगळूर वीज पुरवठा कंपनी नियमित, चामुंडेश्वरी वीज पुरवठा नियमित, हुबळी वीज पुरवठा कंपनी, गुलबर्गा विज कंपनी लिमिटेड अश्या सर्व भागातील कंपनीकडून विज दर वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ऑक्टोबर 2022 पासून मार्च 2023 पर्यंत हे नवीन दर लागू होणार आहेत. ह्यापैकी हुबळी वीज पुरवठा कंपनीमध्ये नेहमी प्रमाणे 35 पैसा दर युनीट मागे वाढलेला आहे.
– नंदिनी जी.