चिक्कमंगलुरू: कॅफिनडमध्ये टोमॅटोचे भाव गगनाला भिडले असून किलो मागे 200 रु. मोजावे लागत आहेत.
26 किलो टोमॅटोचा पाच हजार रुपयांना लिलाव झाला. चिक्कमंगलुरू मधील टोमॅटोला उत्तर भारतातील राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने त्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.