आंबेवाडी ग्राम पंचायत वर पुन्हा एकदा समितीचा भगवा फडकलेला आहे. समिती नेते आर एम चौगुले व चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्ष -उपाध्यक्ष इलेक्शन पार पडले आहे.
काँग्रेस व समिती अशा दोन गटात चुरस लागलेली होती. अध्यक्ष लक्ष्मी येळगुकर , उपाध्यक्ष शंकर सुतार व सदस्य मधु चौगुले व नागेश चौगुले व अर्जुन राक्षे व नारायण लोहार व सुवर्णा लोहार व सुधा धोपे व आरती नवी व लक्ष्मी सांबरेकर व सर्व सदस्य उपस्थित होते.