spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
20.2 C
Belagavi
Tuesday, September 26, 2023
spot_img
spot_img

NET- SET Exam 2023 : नेट-सेट पूर्व परिक्षा नोंदणीस मुदतवाढ; या तारखेपर्यंत करा नोंदणी

नागपूर: महात्मा ज्योतिबा फुले संशोधन (NET SET Exam 2023) व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) नागपूर या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थे कडून घेण्यात येणाऱ्या युजीसी नेट – सीएसआयआर-नेट, एमएच-सेट – 2023-24 या परिक्षेच्या मोफत ऑनलाईन व ऑफलाईन पुर्व तयारीसाठी ओबीसी, व्हीजेएनटी, एसबीसी या संवर्गातील इच्छुक व पात्र विद्यार्थ्यांकडून www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आलेले होते.

विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार आणि त्यांच्या पुढील भवितव्याचा विचार करता महाज्योती कडून युजीसी नेट, सीएसआयआर-नेट, एमएच-सेट 2023-24 परीक्षापूर्व प्रशिक्षणासाठी दिनांक 30 जुलै 2023 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. याकरिता अधिकृत संकेतस्थळावर अर्जाचा नमुना व तपशिलवार (NET SET Exam 2023) माहिती उपलब्ध करुन देण्यात आली आहे. टपालाव्दारे, प्रत्यक्ष किंवा मेल वर प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही याची विदयार्थ्यांनी नोंद घ्यावी; असं आवाहन महाज्योती कडून करण्यात आलं आहे.

Related News

देवराज अर्स कॉलनी रहिवाश्यांचे रस्तारोको आंदोलन

पहिला बुडाने केले दुर्लक्ष आता महापालिकेने ही दुर्लक्ष केल्याने रहिवाश्यानी केला पुतळा दहन.. बेळगाव : बेळगाव महापालिकेचा भाग असलेल्या आणि बुडा येथून ११ क्रमांकाच्या योजनेत...

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img