देशी गाई, बैल अशा गो. वंशाचा नाश होत आहे. प्रशासन व जनावरांचे वैद्यकीय सरकारी अधिकारी प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहेत. बेळगाव ग्रामीण भागामध्ये एकूण 48000 हजार गाई बैल आहेत. त्यापैकी 42000 हजार जनावरांना लंपी रोगाची लागण होऊनये ह्या साठी लसीकरण पूर्ण झाले आहे.
वैद्यकीय अधिकाऱ्यांनी हा रोग पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या डास आणि माशांचा नाश करण्यासाठी तुम्ही मदत करावी अशी विनंती केली त्यामुळे भरतीय जनता पार्टी युवा मोर्चा बेळगाव ग्रामीण मंडळ च्या वतीने कल्लेहोळ येथे डास आणि माशांचा नाश करण्यासाठी औषध फवारणीला सुरवात करण्यात आली.
ह्या प्रासंगि मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी ह्या रोगा बाबत माहिती देऊन गो धन वाचविण्यासाठी मार्गदर्शन केले. गावातील पंच मंडळींच्या हस्ते. ट्रॅक्टर चि पूजा करून कार्यक्रमाला चालना देण्यात आली.
ह्या प्रसंगी युवा मोर्चा अध्यक्ष श्री लिंगराज हिरेमठ, हिंडलगा महा शक्ति प्रमुख श्री अनिल पाटील, येतेश हेबाळकर , रमेश खणूकर , सुरेश नागोजिचे ,वसंत पाटील, मोनाप्पा मरूचे, रुक्मना मरूचे, भाऊ मरूचे, बाळू पाटील, अजित हलकार्नि , विलास ताशीलदार मलापा कडेमनी ,रोहित चोपडे, मोहन राघिपाटील ,मंजूनाथ खोत, ओमकार पाटील, लक्ष्मन चोपडे, आधी कार्यकर्त्यांनी भाग घेतला.