राज्यात अलीकडच्या काळात सर्व मतदारसंघात नेत्यांचा अभाव दिसून येत आहे. सर्वच ठिकाणी राजकारण येत असल्याने निःपक्षपातीपणे स्वीकार करणारा व्यक्ती नसल्याचे सांगू शकतो. त्यात राजकारणात तरी सर्वांशी सौहार्द व जिव्हाळ्याचे नाते असणारे दुर्मिळच.
शंभर शंभर टक्के एकमत असलेला नेता मिळणे शक्य नाही. शेवटी राजकारणात विरोध करण्याचे प्रसंग दिसून येतातच. त्यात सता, पदाची पायरी चढल्यानंतर विरोधकांची संख्या वाढतच राहते. अजिबात विरोधाशिवाय प्रगती करणे अशक्य आहे. विरोधी असल्याने आपल्या चुका सुधारून यशाचा उंच पल्ला गाठू शकतो.
राज्यात अलीकडच्या काळात राजकारण बाजूला सारून अत्यंत झपाट्याने व पक्ष , जात, सीमा ओलांडून वाटचाल करीत असलेल्या नेत्या म्हणजे बेळगावच्या लक्ष्मी हेब्बाळकर.
याचा अर्थ असा नाही की लक्ष्मी हेब्बाळकर यांना विरोधक नाहीत. एक राजकिय व्यक्ती म्हनुन भरपूर विरोधक आहेत. पण त्यांची वाटचाल, हुशारपणाची सर्वजण स्तुती करतात.
लक्ष्मी हेब्बाळकर झटक्यात या पदापर्यंत पोचल्या नाहीत. नेतृत्व गुण वाढवून त्यामागे भरपूर कष्ट आहेत. सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचे गुण आहे. आपला अपमान करणाऱ्यांना आपल्या कामातून प्रत्युत्तर देण्याचे काम करतात.
विनाकारण कुणाच्या नादी लागत नाहीत तर आपल्या वाटेमध्ये, आड येणाऱ्याना सोडून न देता, मानखाली घालण्यास लावण्याची शक्ती आहे. तोंड झाकून बसण्यास लावण्याचा कठोरपणा त्यांच्यात आहे.
बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसची स्थिती दयनीय झाली असताना. , नाराज न होता जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी घेऊन वाटचाल केली. पक्ष पुन्हा एकदा उभा केला ते लक्ष्मी हेब्बाळकर यांनी. एक महिला प्रगती केल्यास आपल्या अस्तित्वाला धक्का निर्माण होऊ शकतो या भावनेने नेत्याच्या मनस्थितीत पक्ष बांधणी करून मजबूत केल्या.
भाजपा प्रबल असलेल्या जिल्ह्यात वन वूमन आर्मी प्रमाणे उभं राहून काँग्रेस पक्षाला उभारी दिली. बेंगळुर सोडल्यास बेळगाव काँग्रेस पक्षाची दूसरी राजधानी प्रमाणे विकसित केल्या.
महिला काँग्रेस राज्याध्यक्ष म्हणून, महिला काँग्रेस म्हणजे नाक मोडणाऱ्या स्थितीत महिलांना एकत्रित करून महिला शाखा कशा निर्माण करता येते हे दाखवून दिल्या.
निवडणूकित निवडणूक आल्यानंतर राजकारण बाजूला ठेऊन आपण प्रतिनिधित्व करत असलेल्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघात राज्यात आदर्श अशी कामे करून दाखविल्या लक्ष्मी हेब्बाळकर. विरोधकांच्या बदल डोक फिरून न घेता न थकता काम करीत आहेत. महापूर , कोरोनासारख्या नैसर्गिक आपत्तीवेळी न घाबरता, राज्यात कोणत्याही पक्षाचे सरकार असो, कारण न सांगता सर्वांना विश्वासात घेऊन हजारो कोटींची कामे आणून मतदारसंघातील घराची मुलगी म्हणून प्रेम मिळविले आहेत.
मागील विधान परिषद निवडणुकीत बंधू चनराज हट्टीहोळी काँग्रेसचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरल्यानंतर मागचा पुढचा विचार न करता अर्जुनाच्या बाणात पक्षाचा नेम डोळ्यात घेतल्याप्रमाणे काँग्रेस उमेदवाराच्या विजय आपलाच धेय समजून रात्रंदिवस शक्ती युक्तीचा वापर करून विजय खेचुन आणला. आव्हान केलेल्या सर्वाना धूळ चारली.
आपल्या विकासकामांना आपल्या दोन हातांना आणखीन दोन हात जोडलेत.
लक्ष्मी हेब्बाळकर राज्यात लिंगायत नेत्या म्हणून वाढल्या आहेत. म्हणुन पूर्ण जातीयवादी न होता, सर्व समाजाचे प्रेम मिळविले आहेत. अनेक मठाधिशाचा कल भाजपकडे असला तरी लक्ष्मी हेब्बाळकर यांचा विषय आल्यानंतर तो मावळतो. ते आपले म्हनून या मनोभाव येण्यासारखे काम करीत आहेत. लक्ष्मी हेब्बाळकर केवळ राजकारनात मात्र न वाढता, एक यशस्वी उद्योजक देखील आहेत. दोन साखर कारखान्याची उभारणी केले आहेत. रियल इस्टेटमध्ये देखील आपला ठसा उमटवीला आहे. सहकार संघ स्थापना केले आहेत. मतदारसंघातील नागरिकांच्या आरोग्यासाठी इस्पितळ उभारनीचे भव्य योजना आखल्या आहेत.
सर्वांशी जिव्हाळ्याचे नाते :- लक्ष्मी हेब्बाळकर आपल्या स्वतःच्या कुटुंबापासून जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील सर्व नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते वृद्धिंगत केले आहेत. सर्वांचे प्रेम संपादन केले आहेत.
बंधू चनराज हट्टीहोळी अभियांत्रिकी पदवीधर असून, विदेशात नोकरी मिळाली असताना, ताईसोबत राजकीय, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात काम करण्याच्या उद्देशाने परत आले. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या सर्व कामात खंबीरपणे उभे राहिले. अलीकडे झालेल्या स्थानिक संस्था मतदारसंघातून विधान परिषदडवर निवडून आले असून विकासकामांना आणखीन शक्ती मिळाली आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र मृनाल हेबाळकर यांनी देखील संपूर्णपणे राजकीय, सामजिक व औद्योगिक कामात गुंतले असून आणखीन बळ प्राप्त झाले आहे. संपूर्ण कुटुंब साखर कारखाना, सहकार संघ, रियल इस्टेट उद्योग सुरू करून हजारो लोकांना रोजगार दिले आहेत. यशस्वी उद्योजक म्हणून वाटचाल करीत आहेत.
लक्ष्मी हेबाळकर यांनी जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेत्यांसोबत जिव्हाळ्याचे नाते आहे. सर्वांच्या सहकार्याने पक्ष संघटनेत सक्रिय आहेत. तसेच निःपक्षपातीपणे जिल्ह्यातील इतर नेते, मठाधिशसह लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या यशाबद्दल व समाजासाठी दिलेले योगदानास सहकार्य व प्रोत्साहन देत आहेत. त्यामुळे आघाडीच्या नंग्या5 म्हणून आज ओळखल्या जात आहेत.
लक्ष्मी हेब्बाळकर कर्नाटक महिला काँग्रेस अध्यक्ष म्हनुन कार्य केले आहेत. महिला काँग्रेस अत्यंत क्रियाशीलपणे काम करावे अज से करण्यात यशस्वी झाल्या आहेत. काँग्रेस पक्षासह राज्यातील सर्व पक्षाच्या नेत्यासोबत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. मतदारसंघाचा विकास, जिल्हाचा विकास, समाजाचा विकास हे नाते सातत्याने वाढविले आहेत.
लक्ष्मी हेब्बाळकर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबत चांगले नाते आहेत. सोनिया गांधी कुटुंबासोबत निकटचे संबंध असून, राष्ट्रीय पातळीवर पक्ष संघटनेसाठी आपले योगदान देत आहेत. त्यामुळे लक्ष्मी हेब्बाळकर यांना प्रमुख स्थान आहे.
एकूणच लक्ष्मी हेबाळकर या झेप घेत असून, त्यांची दूरदृष्टी, सामाजिक, राजकिय, औद्योगिक कामाना निःपक्षपातीपणे पाठिंबा देण्याची गरज आहे.
लक्ष्मी हेब्बाळकर एक महिला असून करीत असलेली कामे,यश खरोखरच प्रशंसनीय आहे. राजकीयदृष्टया काही पण बोलू शकतो, पण त्यांचे ध्येय, साहस मानलेच पाहिजे असे केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी जाहीरपणे सांगत असत.
लक्ष्मी हेबाळकर यांनी विकासकामांच्या माध्यमातून राज्यांत आदर्श निर्माण केला आहे. या भागात त्याना कितूर राणी चन्नमा असे बोलले होते. समाजाला त्या आदर्शदायी आहेत.
– सुतुरु देशीकेंद्र स्वामीजी ( एप्रिल 28, 2022 रोजी आरळीकट्टी कार्यक्रमात)
लक्ष्मी नव्हे, चनमा म्हणावे
आमदार लक्ष्मी हेबाळकर जन्मतः योद्धा , त्याना लक्ष्मी बदल्यात चनमा असे नाव ठेवावे.
– डॉ प्रभाकर कोरे, भाजपा ज्येष्ठ नेते, माजी राज्यसभा सदस्य ( 12 एप्रिल 2022 रोजी बेळगाव येथे झालेल्या कार्यक्रमात )