कोल्हापूर : कोल्हापूर म्हणजे कलामंच, कलेचे माहेर घर कोल्हापूरच्या मातीत अनेक कलाकार जन्माला आली व नांव लौकिक ही मिळविले.
कोल्हापूरात चित्रपटकलेला प्रोत्साहन मिळावे म्हणून चित्रपट सृष्टी निर्माण करण्यात आले, जयप्रभात सुडीओ हा फार जुना आहे.तो बिल्डरच्या घशात जाऊ नये म्हणून अनेक वर्ष आंदोलन सुरू आहे.
कोल्हापूरचा मानाचा तुरा म्हणजे केशवराव भोसले नाट्यगृह येथे असंख्य कला, गीत, ऑर्केस्ट्रा, सांस्कृतिक कार्यक्रम सादरी केली जातात त्याच बरोबर शेजारी खासबाग मैदान आहे आणि याच मैदानात कुस्त्यांचा फंड भरविला जातो.
जेंव्हा नाटयगृहाला आग लागली त्यावेळी येथे कोणता ही कार्यक्रम नव्हता म्हणून जीवीत हनी ठळली.
नाट्यगृह आगीत खाक झालेले पाहुण कला प्रेमीसह नागरीकांना धक्का बसला व संताप व्यक्त होत आसून. शंखा ही उपस्थित केल्या जात आहेत. केशवराव भोसले नाट्यगृह लवकरात लवकर देखण्या रुपात उभे रहावे अशा भावना ही प्रकट करीत होते.
जळुन तर झालं राहिलेला सांगाडा उचलून ठेवण्यासाठी मनपा कर्मचारी काम करित आहे. नाटयगृहा विषयी कला प्रेमी कार्यकर्ते विविध मागण्यासाठी पाठपुराव करीत होते.