आचारसंहिता लागू झाली गुरुवंदनाचे प्रचार मोहीम राबवण्यात कोणती अडचण नाही आचारसंहितेचे पालन करून गुरुवंदन कार्यक्रम करण्यास कोणतीही अडचण नसल्याची नवनिर्वाचित जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची पूर्ण माहिती किरण जाधव यांच्या कडून घेतली.
त्याचबरोबर कार्यक्रमासंबंधी जागृती करणारे फलक आहेत त्यावर राजकीय नेत्याच्या छबी असणारे फलक हटविण्याची सूचना केली गुरुवंदन कार्यक्रमाचे फलक लावण्यात कोणती अडचण नसल्याचे नमूद केले यावेळी सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव अनंत लाड सुनील जाधव यांच्यासह अन्य उपस्थित होते