हलगा स्पोर्टस क्लब च्या वतीने दीपावली निमित्त भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. ह्या कार्यक्रमाला भाजपा बेळगाव ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री धनंजय जाधव हे उपस्थित होते. 70 स्पर्धकांनी सहभाग घेतला.