spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
22.1 C
Belagavi
Wednesday, September 27, 2023
spot_img
spot_img

पुणे शहरात अटक केलेल्या ‘त्या’ दहशतवाद्यांची पार्श्‍वभूमी माहिती असताना घर दिले, एटीएसने केली अटक

पुणे: पुणे शहरात राहणाऱ्या दोन दहशतवाद्यांना १८ जुलै रोजी अटक करण्यात आली. दीड वर्षापासून शहरात राहणाऱ्या या दोघांना एका गाडी चोरीच्या गुन्हा प्रकरणात पकडले होते. यावेळी त्यांची चौकशी करताना ते घाबरले.

त्यांचा तिसरा साथीदार फरार झाला. त्यांची नावे त्यांनी खोटी सांगितली. ट्रू कॉलरमध्ये त्यांची खरी नावे समजली. त्यानंतर ते जयपुरातील सीरियल ब्लास्ट प्रकरणाशी संबंधित आरोपी असल्याचे कळून आले. या दोघांना कोंढवा परिसरात घर देणाऱ्या व्यक्तीला विशेष तपास पथकाने अटक केली आहे.
अब्दुल पठाण याला अटक केल्यानंतर एटीएसने त्याला न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात हजर केले. त्यावेळी न्यायालयात त्याची पोलीस कोठडीची मागणी गेली. न्यायालयाने एटीएसची ही मागणी मान्य करत पाच ऑगस्टपर्यंत त्याला कोठडी दिली.

पुणे पोलिसांनी अमीर अब्दुल हमीद खान आणि महम्मद युनूस महम्मद याकूब साकी या दोघांना अटक केली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेला तिसरा आरोपी शहानवाज आलम फरार झाला. ATS कडून त्याचा फोटो जारी करण्यात आला आहे. त्याने या दोघांना लॉजिस्टिक मदत केली होती

Related News

देवराज अर्स कॉलनी रहिवाश्यांचे रस्तारोको आंदोलन

पहिला बुडाने केले दुर्लक्ष आता महापालिकेने ही दुर्लक्ष केल्याने रहिवाश्यानी केला पुतळा दहन.. बेळगाव : बेळगाव महापालिकेचा भाग असलेल्या आणि बुडा येथून ११ क्रमांकाच्या योजनेत...

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img