अलारवाड क्रॉस येथे इलेक्ट्रिक खांब पडून चार दिवस झाले तरी अजूनही इस्कॉम डिपारमेंटने दुर्लक्ष केले आहे. शेतकरी आपल्या शेतामध्ये गवत आणायला रोज जात असतात शेतकऱ्यांनी सांगून सुद्धा डिपार्टमेंट दुर्लक्ष करीत आहे. या सगळ्या प्रकारात शेतकऱ्यांच्या जीवाला काही झाले तर याची जबाबदारी कोण घेणार? असे शेतकरी कृष्णा संताजी हे म्हणत आहेत.
शेतात पडून चार दिवस झाले आहेत वारंवार सांगूनही इलेक्ट्रीक खांबाचे काम आजूनही झाले नसून यापासून शेतकऱ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. तरी डिपार्टमेंटने लवकरात लवकर याची दखल घेऊन इलेक्ट्रिक खांबाचे काम पूर्ण करावी जेणेकरून जीवितहानी टळली जाईल.