बेळगावमध्ये नवीन कर्नाटक जनरलिस्ट युनियन पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली. सतीश बी. गुडघनट्टी यांची बिनविरोध बेळगाव जिल्हा अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. तसेच ९ लोकांची कार्यकारिणी कमिटी सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली.
● ९ लोकांची कमिटी :
१) अशोक व्ही. सनदी – गौरव अध्यक्ष
२) सतीश बी. गुडघनट्टी – जिल्हा अध्यक्ष
३) रत्नाकर गवंडी – कार्याध्यक्ष (सेक्रेटरी)
४) नितीश कित्तुर – खाजानगी
५) विवेकानंद कत्ती – कार्यकारी समिती सदस्य
६) लक्ष्मण गुज्जप्पा गुरव प्रकृती –
कार्यकारी समिती सदस्य
७) पूजा गुडघनट्टी – कार्यकारी समिती सदस्य
८) विवेक कुदरीमठ्ठ – कार्यकारी समिती सदस्य
९) येल्लप्पा धुंडाप्पा चिक्कोडी –
कार्यकारी समिती सदस्य
बेळगाव नगरात २५ मे २०२२ रोजी झालेल्या सभेत सर्व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या सर्व पदाधिकाऱ्यांची यादी राज्य समितीला पाठवली आहे. राज्य कार्यकारी समिती अनुमोदन कर्नाटक जनरलिस्ट युनियन राज्याध्यक्ष बी. नारायण यांनी २ जून २०२२ रोजी लिखित अभिनंदन आदेशपत्र जारी केले आहे.