spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
spot_img
26.6 C
Belagavi
Friday, September 22, 2023
spot_img
spot_img

दिया इन्स्टीट्यूटचा 13 वा वर्धापन दिन साजरा

बेळगाव : विद्यार्थ्यांनी मानसिक ताणतणावातून मुक्त राहून संगणक तंत्रज्ञानाचा अभ्यास करून आपल्या जीवनात यश प्राप्त करावे असे आवाहन प्रमुख पाहुण्या डॅा. सोनाली सरनोबत यांनी केले. डाॅ. सरनोबत दिया इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजीच्या कार्यक्रमात बोलताना केले.

डाॅ सोनाली सरनोबत, संचालिका सोनिया जांग्रा, प्रा पाटील, प्रा गिरण्णावर, हर्षा रगशेट्टी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने 13 व्या वर्धापन दिनाचा शुभारंभ करण्यात आला. प्रारंभी संचालिका सोनिया जांग्रा यांनी पाहुण्यांचे पुष्पहुच्छ देऊन स्वागत केले.
दिया इन्स्टीट्यूट आॅफ टेक्नाॅलाॅजी सोनिया जांग्रा यांनी हर्षा रगशेट्टी, अमृता मोरे, पूनम कित्तूर, विजयालक्ष्मी खाडे, रेखा पालेकर यांच्या सहयोगाने चालविली आहे.

संगणक ज्ञानाचे आज जगात अत्यंत महत्व वाढले आहे यासाठी विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन जी ए महाविद्यालयाचे प्रा पाटील व बेनननस्मिथचे प्रा गिरण्णावर यांनी केले. यावेळी विद्यार्थ्यांनी सास्कृतिक कार्यक्रम सागर केले. शेवटी हर्षा रगशेट्टी यांनी आभार मानले.

Related News

भाजप जेडीएस आघाडीची आज बैठक झाली

दिल्ली : अमित शहा आणि एचडी कुमारस्वामी यांच्यात काल ठरलेली बैठक आज ठरली आहे. लोकसभेचे विशेष अधिवेशन काल उशिरा संपल्याने आज युतीची चर्चा होणार...

शिमोगा : जुन्या भांडणाची पार्श्‍वभूमी दोन गटात झालेल्या भांडणात शिमोगा येथील द्रौपदम्मा सर्कल येथे रात्री उशिरा झालेल्या भांडणात 5 जणांना भोसकले. पवन आणि किरण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img