spot_img
32.1 C
Belagavi
Saturday, May 27, 2023
spot_img
spot_img

बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ.श्री रवी पाटील यांच्या वतीने कंग्राळ गल्ली बेळगाव येथे मराठा समाजाचा प्रचार

बेळगाव उत्तरचे उमेदवार डॉ.श्री रवी पाटील यांच्या प्रचारार्थ कंग्राळ गल्ली बेळगाव येथे कर्नाटक मराठा समाज विकास मंडळाचे कर्नाटक राज्य अध्यक्ष डॉ एम जी मुळे यांनी मार्गदर्शन देऊन संवाद साधला

त्यांनी यावेळी शेतकरी, बेरोजगार युवक, महिला कल्याण आणि विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती अशा विविध योजना कर्नाटक मराठा समाज विकास मंडळातर्फे ग्रामीण आणि शहरी भागात राबवत असल्याची माहिती दिली .

तसेच मराठा समाजासाठी भाजप कर्नाटक सरकारने केलेल्या कार्याबद्दल या मतदारसंघातील नागरिकांना माहिती दिली.

यावेळी कंग्राळ गल्लीतील पंच मंडळ बाबुराव कुट्रे, भाजपा बेळगावी जिल्हा मध्यम प्रमुख व बेळगाव ऑटोमोबाईल असोसिएशनचे अध्यक्ष शरद पाटील गोपाळ सांबरेकर अशोक कंग्राळकर दौलत मोरे, भाजपा पदाधिकारी उमेश बडवानाचे, रणजितसिंग रोकडे किरण सांबरेकर आणि कंगराळ गल्लीतील नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related News

अखेर सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान

बेळगाव : 10 मे रोजी झालेल्या कर्नाटक विधान सभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा एकहाती विजय झाला असून सिद्धरामय्या पुन्हा मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर विराजमान झाले आहेत.सिद्धरमय्या यांच्या...

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला

स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केलाबेळगाव : स्टार एअरने बेळगाव ते जयपूर असा नवीन उड्डाण मार्ग सुरू केला आहे....

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img