बेळगाव : कोप्पल जिल्ह्यातील गंगावती पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीचा न्यूड व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तरुणीशी मैत्री करून नग्न व्हिडिओ काढून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला अटक करण्यात आली आहे.