spot_img
17.9 C
Belagavi
Friday, March 31, 2023
spot_img
spot_img

गणेशपूर गल्ली आंबेडकर चौक येथे.रंगीबेरंगी फुले उधळून प्रदूषणमुक्त रंगपंचमी साजरी

कै.नारायणराव गुंडोजी जाधव सामाजिक आणि शैक्षणिक प्रतिष्ठान नवी गल्ली शासनाच्यावतीने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर चौक गणेशपूर गल्ली गाडेमार्ग कार्नर येथे प्रदूषणमुक्त रंगपंचमी मोठ्या प्रमाणावर साजरा करण्यात आली.रंगीबेरंगी फुले उधळून उपस्थित नागरिक आजी माजी नगरसेवक ,पोलीस अधिकारी यांनी रंगपंचमीचा आनंद सुटला.

कार्यक्रमाच्या सुरवातीस प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष श्री मालोजी अष्टेकर यांनी सर्व उपस्थितांचे स्वागत करून प्रतिष्ठानच्या उपक्रमांची माहिती दिली. श्री. नेताजी जाधव यांनी मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले .याप्रसंगी नगरसेवक नितिन जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय किल्लेकर यांनी शुभेच्छा दिल्या. उपस्थित पोलीस अधिकारी डी सी पी श्री गडादीसाहेब,ए.सी.पी नारायण बरमणी यांनी प्रत्येकाने आपापले सण शांततेत साजरे करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. प्रदूषणमुक्तरंगपंचमी उपक्रमाचे

कौतुक करून प्रतिष्ठानला धन्यवाद दिले. या कार्यक्रमात मान्यवर सामाजिक कार्यकर्ते गोपाळराव बिर्जे एल आय सीचे घाडीसाहेब सतिश गावडोजी,सुधीर कालकुंद्रीकर प्रभाकर भाकोजी नगरसेवक रवि साळुंखे माजी ननगरसेवक विजय भोसले, राजू बिर्जे सौ व श्री मनोहर हलगेकर श्रीमती सुधा भातकांडे श्रीमती वर्षा आजरेकर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीधर उर्फ बापू

जाधव यांनी आभार मानले

Related News

सहकारिता मंत्रालय द्वारा ‘सहकार से समृद्धि’ की अवधारणा को साकार करने के लिए किए गए पहल

1. प्राथमिक कृषि क्रेडिट समितियों (पैक्स) का कंप्यूटरीकरण: 2,516 करोड़ रुपए के परिव्यय से 63,000 कार्यशील पैक्स को एक ERP (एंटरप्राइज़ रिसोर्स प्लानिंग) आधारित...

छत्रपती शिवाजी महाराज भक्तांचा, शिवाजीच्या वंशजांचा अपमान एमईएसने केला : मराठी भाशिक संतापले

बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने झोपेतून जागे झालेल्या देशद्रोही महाराष्ट्र एकीकरण समितीने लाखो छत्रपती शिवाजी अनुयायांचा आणि छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान केला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisement -spot_img

Latest News

- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img
- Advertisement -spot_img