गोवा प्रदेश कॉंग्रेसची एक्जीक्यूटीव मिटींग : खानापूर च्या माजी आमदार व एआयसीसी सचिव डॉ अंजलीताई हेमंत निंबाळकर यांची उपस्थिती.
काल गोव्यात गोवा प्रदेश कॉंग्रेस ची महत्वाची मिटींग पार पडली यावेळी एआयसीसी सचिव ताईंसह सर्व प्रमुख गोवा कॉंग्रेस चे नेतेमंड़ळी व पदाधिकारी उपस्थित होते.