Ad imageAd image

उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक; मुंबईतील रुग्णालयात दाखल

ratnakar
उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक; मुंबईतील रुग्णालयात दाखल
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

उद्योगपती रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक; मुंबईतील रुग्णालयात दाखल:

मुंबई : उद्योगपती व टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना मुंबईतील एका रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. ‘द इंडियन एक्सप्रेस’ने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, टाटा ग्रुपकडून यासंदर्भात कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. दोनच दिवसांपूर्वी ते नियमित तपासणीसाठी रुग्णालयात गेले होते. त्यासंदर्भात त्यांनीच सोशल मीडियावरून माहिती दिली होती. पण सध्या त्यांची प्रकृती अत्यवस्थ असल्याचे सांगितले जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article